मुखपृष्ठ

From Meta, a Wikimedia project coordination wiki
(Redirected from Mr/मुखपृष्ठ)
Jump to: navigation, search
विकिमिडिया प्रकल्प

विकिमिडिया प्रकल्पांची संपूर्ण यादी | नविन प्रकल्पासाठीचे प्रस्ताव

विश्वस्तांचे मंडळ

विकिमिडिया प्रतिष्ठान | सभा

भाषांतर

विनंती | निधिसंकलन २००७ | माध्यम प्रसिद्धी पत्रके

मेटा-विकि आपले स्वागत आहे, या संकेतस्थळाचे साध्य विकिमीडिया फाउंडेशनच्या विविध प्रकल्पांत समन्वय साधणे हे आहे. या प्रकल्पांत मीडियाविकि संगणक-प्रणालीवर चालणारा विकिपीडिया हा मुक्त विश्वकोश समाविष्ट आहे. विकिमीडिया फाउंडेशन, आणि त्याच्या इतर सर्व प्रकल्पांबद्दल चर्चेसाठी मेटाविकिव्यतिरिक्त मेलिंग लिस्ट्‌स (खासकरून फाउंडेशन-१) आणि वेगवेगळी IRC चॅनल्स सुद्धा आहेत. मेटावरील लेखांची एकूण संख्या: 43,358

संसाधने

...करीता विनंती

इतर साधने

फॉर्म आणि कंटेंट

कंटेंट बनवणे आणि त्याचे सुसूत्रीकरण करणे ,उदाहरणार्थ साचे,भाषा संचिका, व्यापार चिन्हे (लोगो), सारणी,प्रताधिकार मुद्दे
पहा: विकिमीडिया कंटेंट

सूचना

विकिमिडीया प्रतिष्ठान

Template:विकिमिडिया प्रतिष्ठान

संकेतन (कोड) आणि तांत्रिक मुद्दे

विकास प्रक्रियेचे समन्वयन, सर्व्हर्स चा मेंटेनन्स, आणि मिडियाविकिबद्दल सद्स्य मार्गदर्शिका.

समाज आणि संदेश संपर्क

स्वतः समाजाबद्दल. इव्हेंट ऑर्गनाईज करणे ; तात्विक चर्चा; सहलेखित निबंध.

प्रमुख मुद्दे आणि सहकारिता

योगदान आणि सहकारितेस साहाय्यभूत होणे(म्हणजेच, कशाने ती सोपी होईल,कशाने क्लिष्टता आणि काठिण्य वाढते , ते चांगले कसे करावे, कशाकरिता ते करावयास हवे, उद्भवू शकणाऱ्या विवादाचे स्वरूप कसे असते,त्यांची सोडवणूक).आंतरप्रकल्प (फक्त विशिष्ट भाषेकरिता मर्यादित नव्हे) नीतीची जडणघडण आणि चर्चा करणे