Jump to content

सदस्यनाव बदलणे

From Meta, a Wikimedia project coordination wiki
This page is a translated version of the page Changing username and the translation is 100% complete.

विकिमीडिया प्रकल्पांचे वापरकर्ते स्वतःसाठी निवडलेले कायमचे ठेवलेले नसते. कोणतेही steward किंवा global renamer तुमचे वापरकर्तानाव बदलू शकतात. तुम्हाला वापरण्याचे नविन सदस्यनाव अजून कोणाहीद्वारे वापरात नसावे. कोणत्याही जागतिक नामांतरकर्त्याशी संपर्क साधा आणि याबद्दल सूचना विचारा.

तुम्ही तुमचे वापरकर्ता किंवा सदस्य नाव बदलण्याची विनंती Steward requests/username change येथे करू शकता.

नावे कशी बदलावीत

  • कृपया या पानावर नाव बदलण्याची विनंती करू नका.
  • तुम्हाला नावे बदलायची आहेत ते नवीन खाते तयार करू नका.'

Special:GlobalRenameRequest, किंवा Steward requests/username change यांना विनंती करा.

हे काम कसं करतं

विनंती केल्यावर, stewards किंवा global renamers वापरकर्ता खाते सेटिंग्ज आणि लेख इतिहास बदलू शकतात जसे की दिलेल्या वापरकर्त्याची सर्व पूर्वीची संपादने नवीन नावाशी जोडली जातात. इंग्रजी विकिपीडियावरील आक्षेपार्ह वापरकर्तानावांवरील धोरण नुसार हे पूर्वी अनेकदा स्वेच्छेने किंवा सक्तीने केले गेले आहे. खाते हटवणे विकिमीडिया प्रकल्पांवर केले जात नाही, त्यामुळे तुमच्या खात्यात संपादने केल्यानंतर तुम्हाला निनावी व्हायचे असेल, तर हे साध्य करण्याचा मार्ग म्हणजे वापरकर्तानाव बदलणे.

जेव्हा नाव बदलले जाते, तेव्हा पूर्वीचे खाते अस्तित्वात नसते आणि वापरकर्ता त्याच संकेतशब्दाने नवीन नावाने लगेच लॉग इन करू शकतो. बोलण्याच्या पृष्ठांवरील स्वाक्षऱ्या इच्छित असल्यास हाताने बदलल्या जाऊ शकतात.

व्यबस्थापनाने हे कार्य पार पाडण्यापूर्वी केलेल्या विनंत्यांच्या तपशीलासाठी Archive1 आणि Archive2 पहा.

हे सुद्धा पहा