Category talk:Administrators on the Marathi Wikipedia
@अभय नातू, Tiven2240, Usernamekiran, संतोष गोरे, Rahuldeshmukh101, Abhijitsathe, सुभाष राऊत, and V.narsikar: सर्व प्रचालकांना नमस्कार. मी मराठी विकिपीडियाच्या प्रचालकांसाठी येथे मेटावर एक वर्ग आणि एक साचा तयार केला आहे. कृपया, आपण सर्वांनी खालील वर्ग आणि साचा आपल्या सदस्य पानावर जोडावा.
- वर्ग - Category:Administrators on the Marathi Wikipedia
- साचा - Template:User MR Wikipedia administrator
Sandesh9822 (talk) 18:32, 12 November 2022 (UTC)
Done-संतोष गोरे (talk) 01:33, 13 November 2022 (UTC)