Jump to content

Translations:Tech/News/2023/06/53/mr

From Meta, a Wikimedia project coordination wiki

सर्व विकींवर, व्हेक्टर २०२२ स्किनमध्ये, लॉग-इन केलेले वापरकर्ते नवीन साइड मेनू मध्ये "येथे काय दुवे आहेत" सारख्या पृष्ठाशी संबंधित दुवे पाहतील. ते स्क्रीनच्या दुसऱ्या बाजूला प्रदर्शित केले जाईल. हा बदल यापूर्वी झेक, इंग्रजी आणि व्हिएतनामी विकिपीडियावर करण्यात आला होता.