Jump to content

Translations:Tech/News/2023/06/55/mr

From Meta, a Wikimedia project coordination wiki

गॅझेट आणि वापरकर्ता स्क्रिप्ट डेस्कटॉप आणि मोबाइल साइट्सवर लोड करण्यासाठी बदलल्या जातील. पूर्वी ते फक्त डेस्कटॉप साइटवर लोड करायचे. या बदलापूर्वी विकी प्रशासकांनी गॅजेट व्याख्या चे ऑडिट करावे अशी शिफारस केली जाते, आणि मोबाइलवर लोड होऊ नये अशा कोणत्याही गॅझेटसाठी $कोड जोडा. [$2 अधिक तपशील उपलब्ध आहेत].