Translations:Template:Spam blacklist header/5/mr

From Meta, a Wikimedia project coordination wiki

या पानाचे संबंधित प्रुष्ठ मिडीयाविकीच्या स्पॅम काळीयादी विस्तारित तंत्राने वापर्ले जाते; तेथे अशा नियमित अभिव्यक्ती (regex) ची यादी आहे जी कोणत्याही विकिमीडिया संस्था प्रकल्पावर, तसेच अनेक इतर विकीवर, कोणत्याही बाह्य दुव्यांमधे वापरली जाऊ शकत नाहीत.