User:Mpkachare

From Meta, a Wikimedia project coordination wiki
Jump to navigation Jump to search

नमस्कार वाचकहो, मी महेश कचरे, एक मराठी माणूस. महाजालेचा उपयोग करून लेखन करणे मला जमणार का हाच मोठा प्रश्न माझ्यापुढे आवासून उभा होता. मात्र ते मी शिकलो आणि मी आता ज्ञानदानाच्या पवित्र कामात हातभार लावेल व खारीचा वाट उचलेल.