भारतीय विकिस्त्रोत समुदाय/संदेश१

From Meta, a Wikimedia project coordination wiki
This page is a translated version of the page Indic Wikisource Community/Message1 and the translation is 100% complete.

सुचनांसाठीची विनंती-प्रुफरिडेथोन

प्रिय मित्र/मैत्रीणींनो,
मी discussion and Request for comment here येथे चर्चेची सुरूवात केली आहे. मागच्या वर्षी आपण प्रुफरिडेथोन स्पर्धा आयोजित केली होती. त्या स्पर्धेविषयीच्या तुमच्या सुचना आणि टिप्पण्या आम्हांला कळवा. तुमच्या सुचना भारतीय विकिस्त्रोतांच्या प्रगतीसाठी आवश्यक आहेत. तुम्ही तुमच्या सुचना इंग्रजीमध्ये किंवा इतर कोणत्याही भारतीय भाषांमध्ये मांडू शकता.

भारतीय विकिस्त्रोत समुदायाकडून

जयंत नाथ