एकल सदस्य प्रवेश नोंदणी एकत्रीकरणाची कार्यवाही पूर्ण झाल्याची उद्घोषणा/पुनर्नामाभिधान(रिनेम)च्यानंतरची उद्घोषणा

From Meta, a Wikimedia project coordination wiki
This page is a translated version of the page Single User Login finalisation announcement/Post-rename notice and the translation is 100% complete.

पुनर्नामाभिधान(रिनेम) झाले

एकल-सदस्य खाते एकत्रिकरण अंतीम प्रक्रीयेच्या कार्यवाहीमुळे ह्या सदस्य खात्याचे पुनर्नामाभिधान(रिनेम) केले गेले आहे. आपण या सदस्य खात्याचे वापरकर्ते असाल तर अधिक माहितीसाठी आपल्या मागच्या सदस्यखाते आणि परवली शब्दाने (पासवर्ड) लॉग इन करा. आपणास आपल्या सदस्य खात्याचे बदलले गेलेले नाव आवडले नसल्यास लॉगीन केल्या नंतर Special:GlobalRenameRequest या फॉर्ममध्ये नव्या सदस्य खात्याच्या नावाची निवड करू शकाल. -- किगान (WMF) (talk)