Talk:CIS-A2K /Projects/Sau Dhuni Teen/Wikipedia for Research workshop at Pune University

From Meta, a Wikimedia project coordination wiki
Jump to navigation Jump to search

मराठी विकिपीडियावरील चर्चेतून खालील उपयुक्त माहिती येथे घातली --

या कार्यशाळांमध्ये तयार होणाऱ्या लेखांना विशिष्ट वर्ग (उदा. [[वर्ग:विकिपीडिया कार्यशाळा/पुणे/२०१५/ऑगस्ट]]) द्यावा म्हणजे असे लेख ओळखण्यास सोपे होईल.

भाग घेणाऱ्यांनी नंतर काही दिवस हा वर्ग वापरल्यास हरकत नाही परंतु काही काळानंतर त्यांना लेख लिहिण्याचा सराव झाल्यावर वापरू नये. या वर्गातील लेख शक्यतो लगेच सुधारावेत ही विनंती. काही काळांनतर (सप्टेंबर अखेर?) या लेखातील अनुपयुक्त लेख काढून टाकता येतील.

याशिवाय अशा लेखांच्या चर्चा पानावर प्रश्न/सूचना/टीपा नोंदवल्यास काही मदत हवी असल्यास इतर सदस्य देऊ करतील.

कार्यशाळेसाठी शुभेच्छा!

अभय नातू (talk) 19:27, 20 August 2015 (UTC)Reply[reply]