Jump to content

Training modules/dashboard/slides/10901-evaluating/mr

From Meta, a Wikimedia project coordination wiki
This page is a translated version of the page Training modules/dashboard/slides/10901-evaluating and the translation is 100% complete.

लेख आणि संदर्भसाधने ह्यांचे मूल्यमापन

ह्या शिकवणीत आपण विकिपीडियावरील लेख आणि त्यासाठीचे संदर्भ ह्यांचे चिकित्सक दृष्टीने वाचन कसे करायचे हे पाहणार आहोत.