Jump to content

Wikimedia Foundation elections/Board elections/2011/Vote interface/mr

From Meta, a Wikimedia project coordination wiki
निवडणूका १२ जुन २०११ ला संपल्या. मत आता स्वीकारली जनार नाहीत.
निकाल १५ जुन २०११ रोजी जाहिर झाले.
२०११ विश्वस्थ मंडळ निवदानुका
संघट्ना

शीर्षक

[edit]

२०११ विकिमीडिया विश्वथ निवडणुक समिती.

Jump text

[edit]

हे मतदान SPIसर्वरवर होणार आहे .खालील button मतदान सर्वरवर जाण्यासाठी दाबा.

परिचय

[edit]

२०११ विकिमीडिया विश्वथ समिती मतदानात आपले स्वागत आहे. विविध विकिमीडिया प्रकल्पांमध्ये सहभागी असलेल्या सदस्यांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी तीन सदस्यांची निवड करण्यासाठी हे मतदान होत आहे. ते विकिमीडिया प्रकल्पांच्या भविष्यातील वाटचालीबद्दल एकट्याने अथवा एकत्रितपणे निर्णय घेतील, तसेच तुमच्या आवडी तसेच शंका बोर्ड ऑफ ट्रस्टीज पुढे मांडतील. ते उत्पन्नाची साधने शोधणे तसेच खर्चाची विभागणी करणे ही कामे करतील

कृपया मत देण्यापूर्वी उमेदवाराची माहिती तसेच त्याने दिलेल्या प्रश्नांची उत्तरे काळजीपूर्वक वाचावीत. यातील प्रत्येक उमेदवार हा आदरणीय सदस्य आहे ज्याने संपूर्ण मानवजातीला फुकट ज्ञान मिळण्यासाठी आपला बराचसा वेळ तसेच श्रम खर्ची घातलेले आहेत.

कुठल्याही उमेदवाराला तुमच्या पसंतीनुसार क्रमांक द्या. (१ = मुख्य पसंती, २ = दुसरी पसंती,...) तुम्ही कितीही उमेदवारांना सारख्या पसंती देऊ शकता तसेच एखाद्या उमेदवाराला पसंती नाही दिलीत तरी चालेल. असे मानण्यात येईल की तुमची पसंती ही फक्त तुम्ही क्रमांक दिलेल्या उमेदवारांनाच आहे व तुम्ही क्रमांक न दिलेल्या उमेदवारांबद्दल तुम्ही अनभिज्ञ आहात.

मतदानाचा विजेता शुल्झ पद्धत वापरून काढण्यात येईल. अधिक माहितीसाठी, अधिकृत निवडणूक पाने पहा.

अधिक माहितीसाठी ,हे पहा :