वापराच्या अटी

From Meta, a Wikimedia project coordination wiki
Jump to navigation Jump to search
This page is a translated version of the page Terms of use and the translation is 100% complete.
नीती आणि मार्गदर्शक तत्त्वे वापराच्या अटी
Shortcut:
TOU

विकिमिडीया प्रकल्पांवरील मजकूर वापराच्या आधी तुम्ही ह्या अटींशी सहमत आहात याची खात्री करून घ्या, या पानावर विकिमिडीया प्रकल्पातील मजकूर कसा वापरता येऊ शकतो याच्या अटीं आणि परस्परांनी घ्यायच्या जबाबदाऱ्या नमूद केलेल्या आहेत.