Wikimedia Foundation elections committee/Nominatons/2023/Announcement - new members/mr
Appearance
नवीन निवडणूक समिती सदस्यांची घोषणा
सर्वांना नमस्कार,
आम्हाला निवडणूक समितीचे नवीन सदस्य आणि सल्लागारांसंबंधी घोषणा करताना आनंद होत आहे. निवडणूक समिती ही विकिमीडिया फाउंडेशन विश्वस्त मंडळासाठी समुदाय- आणि संलग्न-निवडलेले विश्वस्त निवडण्यासाठी प्रक्रियेची रचना आणि अंमलबजावणी करण्यास मदत करते. खुल्या नामांकन प्रक्रियेनंतर, सर्वात मजबूत उमेदवार मंडळाशी बोलले आणि चार उमेदवारांना निवडणूक समितीमध्ये सामील होण्यास सांगण्यात आले आहे. इतर चार उमेदवारांना सल्लागार म्हणून सहभागी होण्यास सांगण्यात आले आहे.
विचारार्थ नावे सादर करणाऱ्या सर्व समुदाय सदस्यांचे आभार. आम्ही नजीकच्या भविष्यात निवडणूक समितीसोबत काम करण्यास उत्सुक आहोत.
विकिमिडीया प्रतिष्ठानच्या वतिने,