वैश्विक पुनर्नामाभिधान/नेहमी विचारले जाणारे प्रश्न

From Meta, a Wikimedia project coordination wiki
This page is a translated version of the page Global renamers/FAQ and the translation is 49% complete.
Outdated translations are marked like this.
This is a collection of frequently asked questions by stewards/renamers.

धोरणांविषयीचे प्रश्न

UsernameRobot हे सदस्यनाव चालेल का?

नाही, कारण असे नाव काही विकिंवर फक्त सांगकाम्या खात्यांवरच दिले जाते. त्यामुळे ही विनंती नाकारली जाईल.

मी समान नाव अस्तित्वात आहे... ही सुचना दुर्लक्षित करू शकतो का?

कधी कधी ही सुचना दुर्लक्षित करता येऊ शकते. जसे की, जेव्हा नव्या नावामध्ये खास अक्षरे असतील तर अंटीस्फूफ चुकीचे निकाल दाखवू शकते. अधिक माहितीसाठी phabricator:T105626 हे पहा.

अनेक नावबदलाच्या विनंत्या कशा हाताळाव्यात

धोरणानुसार जर खूप चांगले कारण असेल तरच नाव बदलण्यास अनुमती देते. आपण सदस्यांना त्यांचे नाव वारंवार बदलण्याची अनुमती देत नाही. सदस्यांना हे सांगा की, नाव बदलून घेण्याची ही त्यांची शेवटची वेळ असेल आणि या नंतर ते त्यांचे नाव बदलू शकणार नाहीत.

शुन्य योगदान असलेल्या सदस्यांचे नाव बदलता येते?

त्यांना परवानगी आहे. काही वापरकर्ते विकिपीडिया अॅप्सवरील वाचन सूचीमध्ये लेख जतन करण्यासाठी विकिपीडिया खाती वापरतात आणि ते क्वचितच संपादन करतात. यापूर्वी अशा विनंत्या सर्व्हर संसाधने वाचवल्याचा दावा करून नाकारण्यात आल्या होत्या, परंतु ते आता खरे नाही [1] आणि आम्ही सर्व्हर संसाधनांबद्दल काळजी करू नये.

अयोग्य सदस्यनावे बदलली जाऊ शकतात?

धोरणानूसार असे नाव बदलता येत नाही. याशिवाय, या बदल लपवणेसुद्धा खूप मुष्किल होईल. तेव्हा अशी कामे स्टिवर्डनेच केलेली बरी, तुम्ही SRG येथे आपली विनंती करू शकता.

तांत्रिक प्रश्न

ज्या खात्यांचे नाव बदलले जात आहे त्यांच्यासाठी संपादनाची मर्यादा आहे का?

नाही, अशी कोणतीही मर्यादा नाही. पूर्वी 100,000 संपादनांची मर्यादा असायची ज्यानंतर आम्हाला sysadmins सह समन्वय साधावा लागत असे, परंतु तांत्रिक सुधारणा नंतर ते आवश्यक राहिले नाही. आम्ही या सुधारणांनंतर [2] 1,000,000+ संपादनांसह एक खाते पुनर्नामित देखील केले.

नाव बदलायचे काम नेहमीपेक्षा जास्त काळ चालू शकते का?

Yes, It might be possible that a rename job runs for hours. If the job runs for more than 3 hours, it is suggested to file a report on Phabricator.

The upload logs on commons are not updated?

This is a cache issue and should be solved after some hours. You can purge them by hand if you like.

Is login during the rename progress possible?

During the rename progress it is not possible to login. Users who attempt to login will see a warning.

Can I rename myself?

No. You can break your account by doing so.

Other common questions

Name too similar to existing accounts or used to username of someone who got renamed

In cases of similar usernames it's best to follow ACC's similar usernames flowchart.

In case of similar usernames, it's also useful to check if the username requested was username of someone else. This can be done by going to Global rename logs and entering the username in "Previous username:" field. If username is found to be name of someone else who got renamed then such request should be declined unless it's the same user.

Technically unacceptable accounts

To know technical restrictions on usernames, please see this guide. Also MediaWiki doesn't allow registration of number only or mixed script username but antispoof will not show warning in such cases, so it's best to check them by going to Sign up page.

Right to vanish

Please see Right to vanish for such cases. It's best to leave such requests for someone who's well aware of local policies or practices and can read the language since such requests are often used to hide or obfuscate bad conduct.

Promotional and shared accounts

Some project allow such names (i.e. Wikimedia Commons) some even don't allow names like "John at XYZ company" (i.e Italian Wikipedia) so again it's best to leave them for local renamers.