विकिमिडिया चळवळ

From Meta, a Wikimedia project coordination wiki
Jump to navigation Jump to search
This page is a translated version of the page Wikimedia movement and the translation is 86% complete.

Outdated translations are marked like this.
Other languages:
Afrikaans • ‎Bahasa Indonesia • ‎Bahasa Melayu • ‎Basa Sunda • ‎Cymraeg • ‎Deutsch • ‎Diné bizaad • ‎English • ‎Esperanto • ‎Jawa • ‎Lëtzebuergesch • ‎Mirandés • ‎Nederlands • ‎Nēhiyawēwin / ᓀᐦᐃᔭᐍᐏᐣ • ‎Tiếng Việt • ‎Türkçe • ‎asturianu • ‎azərbaycanca • ‎dansk • ‎español • ‎euskara • ‎français • ‎italiano • ‎kurdî • ‎la .lojban. • ‎lietuvių • ‎magyar • ‎occitan • ‎polski • ‎português • ‎português do Brasil • ‎română • ‎shqip • ‎Ελληνικά • ‎Аҧсшәа • ‎авар • ‎български • ‎македонски • ‎монгол • ‎русский • ‎татарча/tatarça • ‎тоҷикӣ • ‎українська • ‎עברית • ‎اردو • ‎العربية • ‎سنڌي • ‎فارسی • ‎پښتو • ‎नेपाली • ‎मराठी • ‎मैथिली • ‎हिन्दी • ‎অসমীয়া • ‎বাংলা • ‎মেইতেই লোন্ • ‎தமிழ் • ‎తెలుగు • ‎മലയാളം • ‎ไทย • ‎ဖၠုံလိက် • ‎ភាសាខ្មែរ • ‎ᨅᨔ ᨕᨘᨁᨗ • ‎中文 • ‎日本語 • ‎한국어
विकिमिडीया चळवळीचा संस्थात्मक नकाशा/तक्ता
Mindmap of the Wikimedia movement (2019)
चळवळीत सहभागी घटक आणि चळवळीचे पर्यावरण

विकिमिडीया चळवळ म्हणजे विकिमिडीया संकेतस्थळे आणि प्रकल्पांना उभे करुन चालवण्यात सहभागी कार्यक्रम आणि ते चालवणाऱ्या व्यक्ती व मूल्ये यांचा संच होय :

 • अनेक व्यक्तींनी एकत्रितपणे (भाषण स्वातंत्र्य, सर्वांसाठीचे ज्ञान, समुदायाने वाटून उपभोग घेणे इ. मूल्ये‌) यांवर विश्वास ठेवून केलेली कृती;
 • कृतींचा संच (‌संमेलने, कार्यशाळा, विकिविद्यापिठे इ.);
 • संस्थांचा संच (विकिमिडीया प्रतिष्ठान, विकिमिडीया विभाग इ.), तसेच काही व्यक्ती (जे कोणत्याही विभागांना जोडले न जाता काम करत आहेत) आणि समान हेतूने समाजात काम करणाऱ्या इतर संस्था.

समान मूल्ये

अनेक व्यक्तींनी एकत्रितपणे (भाषण स्वातंत्र्य, सर्वांसाठीचे ज्ञान, समुदायाने वाटून उपभोग घेणे इ. मूल्ये‌) यांवर विश्वास ठेवून केलेली कृती;

समान मूल्यांनी चालणारे इतर प्रकल्प

  • विकिपीडिया, २७७ पेक्षा जास्त भाषांमधे उपलब्ध आहे,
  • इतर प्रकारच्या विकि, ज्या विकिस्त्रोत, विकिपुस्तके किंवा विकिडाटा,
  • 'पडद्यामागच्या' विकि किंवा संस्थात्मक काम करणाऱ्या विकी, जसे की मेटा-विकी,
  • संमेलने, कार्यशाळा, विकिअकादमी इ. (प्रत्यक्ष घेतले जाणारे कार्यक्रम);

विकिमिडीया संस्था

संस्थांचा संच तसेच काही व्यक्ती (जे कोणत्याही विभागांना जोडले न जाता काम करत आहेत) आणि समान हेतूने समाजात काम करणाऱ्या इतर संस्था.

विकिमिडिया प्रतिष्ठान

विकिमिडीया ह्या ट्रेडमार्कचे मालक विकिमिडीया प्रतिष्ठान (WMF) आहे. विकिमिडीया प्रतिष्ठान आणि त्यांचे इतर भाग ह्या ट्रेडमार्कचा वापर करतात:

 • मंडळ
 • कर्मचारी
 • सल्लागार मंडळ

WMF मंडळाने उभारलेली स्वतंत्र समिती

विकिमिडीया सहभागी संस्था व व्यक्ती

सर्व सामान्यपणे, विकिमिडीया सहभागी हे ही विकिमिडीया चळवळीचा भाग असू शकतात, तसेच विकिमिडीया सामुग्रीचे वाचक, चळवळीला दान देणारे/वित्तसहाय्य करणारे, शाळा, GLAM, समविचारी संघटना, आणि विकिमिडीया प्रतिष्ठान बरोबर काम करणाऱ्या व इतर विकिमिडीया संस्था हे सर्व विमि चळवळीचा भाग आहेत.

हे ही बघा

 • The post and the thread on foundation-l mailing list, started by Anthere, where the term and concept was launched.