विकिपीडिया ग्रंथालय

From Meta, a Wikimedia project coordination wiki
Jump to navigation Jump to search
This page is a translated version of the page The Wikipedia Library and the translation is 86% complete.

Outdated translations are marked like this.
Other languages:
Bahasa Indonesia • ‎Basa Sunda • ‎Deutsch • ‎English • ‎Esperanto • ‎Gaeilge • ‎Ido • ‎Mirandés • ‎Nederlands • ‎Scots • ‎Tiếng Việt • ‎Türkçe • ‎Yorùbá • ‎Zazaki • ‎azərbaycanca • ‎dansk • ‎español • ‎estremeñu • ‎euskara • ‎français • ‎galego • ‎italiano • ‎kurdî • ‎latviešu • ‎lietuvių • ‎magyar • ‎norsk bokmål • ‎polski • ‎português • ‎português do Brasil • ‎shqip • ‎suomi • ‎svenska • ‎tachawit • ‎čeština • ‎Ελληνικά • ‎башҡортса • ‎български • ‎русский • ‎тоҷикӣ • ‎українська • ‎қазақша • ‎עברית • ‎اردو • ‎العربية • ‎سنڌي • ‎فارسی • ‎مصرى • ‎پښتو • ‎नेपाली • ‎मराठी • ‎हिन्दी • ‎অসমীয়া • ‎বাংলা • ‎தமிழ் • ‎සිංහල • ‎ไทย • ‎မြန်မာဘာသာ • ‎ქართული • ‎中文 • ‎日本語 • ‎한국어
Wikipedia Library owl.svg

विकिपीडिया ग्रंथालय

State Library of Victoria La Trobe Reading room 5th floor view.jpg

विकिपीडिया ग्रंथालय हे संपादकांना विकिपीडिया सुधरविण्यास खात्रीचे स्रोत पुरविते.

आम्ही ज्ञान-व्यावसायिकांना त्यांनी गोळा केलेले साहित्य सार्वजनिक करण्यास मदत करतो.

वैश्विक शाखा

अरबीबंगालीकातालानग्रीकइंग्रजीस्पॅनिशफारसीफिन्निशफ्रेंचहिंदीहिब्रूकुर्दिशनोर्वेजियनपोलिशपोर्तुगीजSimple Englishसिंधीस्वीडिशतुर्कीयुक्रेनियनव्हिएतनामीयोरुबाचीनी

ग्रंथालयाबद्दल

विकिपीडिया ग्रंथालय हे एक मुक्त स्रोत संशोधन केंद्र आहे. ती, विकिपीडिया संपादकांसाठी त्यांचे काम करण्यास एक मर्माचा खात्रीचा स्रोत असणारी जागा आहे, जी, त्यांना त्यांचे काम करण्यास हवी असते.विश्वकोश सुधरविण्यात या स्रोतांचा वापर सहाय्यीभूत ठरतो.आमचा उद्देश, या स्रोतांना पोहोच व त्याच्या वापर हा मुक्त सोपा,सहकार्यकारक व कर्तबगारीने करविण्याचा आमचा उद्देश आहे.

विकिपीडिया ग्रंथालय हे विकिमिडिया कर्मचारी चमू व वैश्विक स्वयंसेवकांतर्फे चालविल्या जाते.आम्ही एका उपग्रह नमुन्याद्वारे समाज-संस्थापनेतर्फे हे चालवितो.प्रत्येक समाजास आपले स्वतःचे ग्रंथालय स्थापन करण्यास स्थानिक विकिपीडिया प्रकल्पात,स्थानिक समन्ययकांसह आम्ही वैश्विक प्रकल्पांचे प्रशासन करतो.

संपर्कात या
 विपत्र: wikipedialibrary(at)wikimedia.org ट्विटर: @wikilibrary फेसबुक: The Wikipedia Library विपत्र यादी: Wikipedia-Library आय.आर.सी.: #wikipedia-library

आमची ध्येये

भागीदार:मूल्याधारित प्रकाशने, माहितीभंडार, विद्यापीठे व ग्रंथालये ह्यांसाठी.

सुलभ करणे: विकिपीडियन्सला त्यांचे संशोधनासाठी स्रोत शोधण्यास व त्याचा वापर करण्यास.

बांधणूक :आपल्या संपादक समाजासमवेत तसेच ग्रंथालये व ग्रंथालयकारांसोबत संबंधांची

अनुबंध: संपादकांसमवेत त्यांच्या स्थानिक ग्रंथलयासह व मुक्त पोहोच असणाऱ्या स्रोतांना

Promote संशोधन व प्रकाशनात खुल्या सीमा असणारी पोहोच

आम्ही काय करतो

Database access: आपण सर्व संपादकांना अनेक सशुल्क संशोधन साहित्यापर्यंत मोफत पोहोचवण्याची सोय करते.

पुस्तक खरेदी: संपादकांना संशोधन करण्यास मदत करणारी पुस्तके खरेदी करण्यास मदत.

Visiting scholars: Get editors university researcher staff status to access an entire online library collection.

स्रोत सहभागणे: स्रोत सहभागण्यासाठी पाने तयार करणे जेथे संपादक हे इतर संपादकांना स्रोत मागण्यास विनंती करु शकतात.

संदर्भ मेज:संपादकांसाठी, त्यांना संशोधनाबद्दल प्रश्न विचारण्यास, मदत व उत्तरे मिळविण्यास संदर्भ मेज निर्माण करणे.

Research literacy: Help readers and editors learn how to do research with and for Wikipedia.

संशोधन साधने:संपादकांना संशोधन करण्यास मदत करणारी व स्रोतांशी जुळता येऊ शकणारी साधने निर्माण करणे.

अधिक जाणण्यास आमचा sitemap बघा.


आपण कसे सहभागी होऊ शकता

एक स्थानिक शाखा स्थापा:आम्ही आपल्या समाजास त्याचे स्वत:चे ग्रंथालय स्थापण्यास मदत करु शकतो. आमच्याशी संपर्क करा!

Translate: You can help editors who speak your language by translating the Library Card platform interface!

समन्वयक व्हा: आमच्या चमूत, खाते, भागीदार,संदर्भ, मेट्रिक्स,संवाद, आउटरिच व तांत्रिक सहाय्य यामध्ये काम करा.

आपल्या ग्रंथालयास गुंतवा: ग्रंथालय म्हणून सहभागास आमचे पर्याय शोधा

Donor outreach: Contact publishers and potential donors. You can help.

तांत्रिक प्रकल्पासाठी आम्हास मदत करा:विकिमिडिया प्रकल्पावरील संशोधन सुधरविण्यास असलेली तांत्रिक साधने, नेमलेली कार्ये व बदल पूर्ण करण्यास मदत करा.

बातमीपत्र वाचा: च्या बद्दल वाचा व आमच्या अलीकडील व सुरु असणाऱ्या क्रियाकलापांबद्दल अद्यतन रहा.


My library
Was dukedom large enough.

— विल्यम शेक्सपिअर

मी सदैव अशी कल्पना केली कि
स्वर्ग एक प्रकारचे ग्रंथालय असेल.

— जॉर्ज लुईस बोर्ग्स

माणसे ग्रंथालयात मरु शकतात.
त्यांना ताकिद देणे आवश्यक आहे.

— सॉल बेलो

एकच माहिती आपण जाणून घ्यावयास हवी,ती म्हणजे ग्रंथालयाचे स्थान.

— आल्बर्ट आईनस्टाईन

आपण हजारो राजवाडे बांधा, हजारो अभयारण्ये तयार करा, आपण कोणीच नाहीत;
आपण एक ग्रंथालय तयार केल्यास, आपण सर्वकाही आहात!
— मेहमेत मुरात इल्दान.