Hi/मुखपृष्ठ

From Meta, a Wikimedia project coordination wiki
प्रकल्प

संपूर्ण सूची | प्रस्ताव

विश्वस्तांचे मंडळ

विकिमिडिया प्रतिष्ठान | सभा

भाषांतर

विनंती | निधिसंकलन २००७ | माध्यम प्रसिद्धी पत्रके

मेटा-विकि आपले स्वागत आहे, या संकेतस्थळाचे साध्य विकिमीडिया फाउंडेशनच्या विविध प्रकल्पांत समन्वय साधणे हे आहे. या प्रकल्पांत मीडियाविकि संगणक-प्रणालीवर चालणारा विकिपीडिया हा मुक्त विश्वकोश समाविष्ट आहे. विकिमीडिया फाउंडेशन, आणि त्याच्या इतर सर्व प्रकल्पांबद्दल चर्चेसाठी मेटाविकिव्यतिरिक्त मेलिंग लिस्ट्‌स (खासकरून फाउंडेशन-१) आणि वेगवेगळी IRC चॅनल्स सुद्धा आहेत. मेटावरील लेखांची एकूण संख्या: १,४२,२०८

संसाधने

...करीता विनंती

इतर साधने

फॉर्म आणि कंटेंट

कंटेंट बनवणे आणि त्याचे सुसूत्रीकरण करणे ,उदाहरणार्थ साचे,भाषा संचिका, व्यापार चिन्हे (लोगो), सारणी,प्रताधिकार मुद्दे
पहा: विकिमीडिया कंटेंट

सूचना

May 2024

April 25–May 9: UCoC Coordinating Committee election: Voting period (information for voters / list of all candidates / link to vote)

April 2024

April 26: Movement Charter: "Ask Me Anything" session about the Movement Charter at
April 19–April 21: Wikimedia Summit 2024 in Berlin, Germany
April 2–April 30: Movement Charter: Wikimedia communities review of the Movement Charter full draft (talk page discussions / regional conversations)

March 2024

March 21: Conversation with the Wikimedia Foundation Board of Trustees at
March 20: Wikis in read-only mode @ 14:00 UTC.
March 20: Wikimedia Foundation Affiliates Strategy: Live call #3 at


विकिमिडीया प्रतिष्ठान

विकिमिडीया प्रतिष्ठान सर्वोच्च ना-नफा प्रतिष्ठान आहे.सर्व विकिमिडीया प्रकल्प आणि मिडियाविकि , सर्व विकिमिडीया प्रकल्पांचे आणि मिडियाविकिचे विकिमिडीया सर्वर्स सोबतच डॉमेन नेम, लोगोआणि ट्रेडमार्क्स इत्यादींवरचे मालकी आणि प्रताधिकार हक्क विकिमिडीया प्रतिष्ठान बाळगते .


स्थानिक चॅप्टर:

संकेतन(Code) आणि तांत्रिक मुद्दे

डेव्हेलपमेंट प्रोसेसचे समन्वयन, सर्वर्स चा मेंटेनन्स, आणि मिडियाविकिबद्दल सद्स्य मार्गदर्शिका.

समाज आणि संदेश संपर्क

स्वतः समाजाबद्दल. इव्हेंट ऑर्गनाईज करणे ; तात्विक चर्चा; सहलेखित निबंध.

प्रमुख मुद्दे आणि सहकारिता

योगदान आणि सहकारितेस साहाय्यभूत होणे(म्हणजेच, कशाने ती सोपी होईल,कशाने क्लिष्टता आणि काठिण्य वाढते , ते चांगले कसे करावे, कशाकरिता ते करावयास हवे, उद्भवूशकणार्या विवादाचे स्वरूप कसे असते,त्यांची सोडवणूक).आंतरप्रकल्प (फक्त विशिष्ट भाषेकरिता मर्यादित नव्हे) पॉलिसींची जडणघडण आणि चर्चा करणे