मुखपृष्ठ

From Meta, a Wikimedia project coordination wiki
(Redirected from मुखपृष्ठ)
This page is a translated version of the page Main Page and the translation is 100% complete.

मेटा-विकि

मेटा-विकि आपले स्वागत आहे, हे संकेतस्थळ विकिमिडीया प्रतिष्ठान प्रकल्प आणि भोवतालच्या प्रकल्पांचे, सुनियोजन ते दस्ताऐवजीकरण, देखरेख आणि विश्लेषणासाठी आहे.

बाकीच्या मेटा-केंद्रित विकि जसे की, विकिमीडिया आऊटरिच हे वेगवेगळे विकि प्रकल्प आहेत ज्यांची मूळे मेटा विकिमधे जोडलेली आहेत. याच संदर्भातील अनेक चर्चा इतर ठिकाणी जसे की मेलींग याद्या (खासकरून wikimedia-l, तसेच त्याच्याच कमी गर्दी असलेल्या WikimediaAnnounce), IRC channels लिबेरा वर, वेगवेगळ्या विकींवर Wikimedia affiliates, आणि इतर अनेक ठिकाणी होत असतात.

समुदायाशी संपर्क
मुलभूत अडचणी आणि साथीदारीने काम
विकिमिडीया प्रतिष्ठान, मेटा-विकि आणि तीचे भगिनी प्रकल्प
विकिमिडिया फाऊंडेशन हे एक ना-नफा, ना-तोटा तत्त्वावर चालणारे एक प्रतिष्ठान आहे ज्यांच्याकडे विकिमिडिया प्रकल्पांचीमिडियाविकिची सर्व डोमेन नावे,लोगोट्रेडमार्कस् यासह विकिमिडिया विदागारांची मालकी आहे. मेटा-विकि हा विविध विकिमिडिया विकिंसाठी असलेला एक समन्वयक विकि आहे.