मेटा:पहारेकरी

From Meta, a Wikimedia project coordination wiki
This page is a translated version of the page Meta:Patrollers and the translation is 75% complete.
Outdated translations are marked like this.
मेटाविकीवरील "पहारेकरी" सदस्य गटाबद्दलची माहिती या पानावर देण्यात आलेली आहे.

पहारेकरी गटाचे काम नवीन पानांवर आणि नव्या संपादनांवरपहारा देणे आणिअयोग्य संपादनांना उलटवणे हे आहे. या कामासाठी त्यांना पहारा देणे, उलटवणे यांचे अधिकार आहेत. हा सदस्य गट २०१७ सप्टेंबरमधे निर्माण करण्यात आला होता. प्रचालकांना हे अधिकार मुळातच असतात. हे अधिकार कोणत्याही विश्वासार्ह सदस्याला प्रचालकांनकडून आणि प्रशासकांकडून मदत या पानावर मिळवता येतात.

पहारा

मुख्य लेख: मदत:पहारा दिलेली पाने

पुर्नस्थापक

मुख्य पा: Meta:Rollback
  • प्रचालक अधिकारात हे अधिकार आधिच अस्तित्वात असतात, त्यामुळे त्यांना हे अधिकार वेगळे द्यायची गरज नाही
  • वैश्विक माघारकारglobal rollback अधिकार असलेले सदस्य Users त्यांचे अधिकार या प्रकल्पावरही वापरू शकतात.

अपात्रता धोर

अनुपस्थिती
जर एखादा सदस्य दोन किंवा जास्त वर्षापेक्षा जास्त काळ सक्रिय नसेल, कोणतेही संपादने करत नसेल तर. त्यांचे अधिकार काढून टाकले जातील.
Misuse
Users misusing this toolset by repeatedly marking bad edits as patrolled, or using the rollback tool to revert constructive edits, or for edit warring or content disputes, may have their permissions revoked. Removal can be done by an administrator at any time, at their discretion. Advance notice is not required, but may be given. Users who have had their permissions revoked may not be re-granted the permission without a formal application.

See also