Meta:भाषांतर प्रचालक

From Meta, a Wikimedia project coordination wiki
Jump to navigation Jump to search
This page is a translated version of the page Meta:Translation administrators and the translation is 58% complete.
Outdated translations are marked like this.
धोरणे व मार्गदर्शिका भाषांतर प्रचालक
Shortcut:
WM:TA

या पानावर मेटा-विकी भाषांतर प्रचालकांविषयीची माहिती देण्यात आलेली आहे. तांत्रिक कामाविषयीची काही माहिती आणि काही धोरणांविषयीचा भाग अजुन पुर्ण व्हायचा आहे.

भाषांतर प्रचालकांचे काम हे कोणत्या पानांचे भाषांतर आवश्यक आहे हे Translate extensionच्या मदतीने नोंदवणे आहे. याशिवाय त्यांना भाषांतर विस्तारकाने निर्माण झालेली पाने हटवायचे अधिकार असतात.

मेटाचे प्रचालक स्वत:ला या गटात पाहिजे तेव्हा सामिल करून घेऊ शकतात किंवा काढून घेऊ शकतात. जर त्यांना इतर सदस्यांना मदत करायची असेल तर नक्कीच ते या गटात सामिल करून करू शकतात. (कारण त्यांनी भाषांतर प्रचालन कसे करायचे याची माहिती नक्कीच मिळवलेली आहे - पण हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे की, मेटा हे खेळाचे मैदान नाही आणि भाषांतर करणारे सदस्य खेळणी नाहीत.) कोणीही सदस्य स्थानिक प्रशासकांकडे Requests for adminship या पानावर भाषांतर प्रचाकलासाठी विनंती करु शकतात. शिवाय स्थानिक प्रशासक हे अधिकार काढूनही घेऊ शकतात.

हेही पाहा

  • Babylon — मेटा विकिसाठीचा मुख्य भाषांतर दालन आणि सुचनाफलक, किंवा येथे तुम्ही राहिलेल्या भाषांतराच्या नोंदीही करु शकता.

दस्ताऐवजीकरण

या विकिवरील खास थांब्याची पाने