विकिमिडिया सदस्य गट/करार व आचारसंहिता
- CH Wikimedia CH
- GB Wikimedia UK
- KR 위키미디어 한국
- US-NYC Wikimedia New York City
- CAT Amical Wikimedia
- ESP-WE Wikiesfera Grupo de Usuarixs
- H-GAPS H-GAPS User Group
- MK-SK Shared Knowledge
- NGA-HA Hausa Wikimedians User Group
- NGA-IG Igbo Wikimedians User Group
- RU-Don Don Wikimedians User Group
- US-NE New England Wikimedians
- WJ WikiJournal
- WK? Whose Knowledge?
या कराराची इंग्लिश आवृत्ती ही ती आहे जी,विकिमिडिया सदस्य गट बनविण्यासाठी अर्ज करतांना ते मान्य करतात . भाषांतरे ही माहितीसाठीच पुरविलेली आहेत. कृपया या कराराच्या मूळ मजकूरास संपादित करु नका.
विकिमिडिया सदस्य गट/करार व आचारसंहिता | |
विकिमिडिया फाऊंडेशन ("we", किंवा "us") हे ना-नफा तत्त्वावर चालणारी संस्था आहे,जी, लोकांना सशक्त करण्यास व जगातील लोकांना, शैक्षणिक आशय गोळा करुन तो मुक्त परवान्यांतर्गत किंवा सार्वजनिक अधिक्षेत्रांमध्ये संवर्धन करुन व योग्य रितीने त्याचा वैश्विकरित्या प्रसार करण्यास, समर्पित आहे.
आपण व आपला सदस्य गट ("आपण") आपल्या सदस्य गट अर्जातील "I agree" हे टिचकून,या करारातील शर्ती मान्य करत आहात.
आपण आमची व्यापारचिन्ह नीती वाचलेली असून त्याचे अनुपालन करण्याचे मान्य करत आहात.आपण कधी मुक्तपणे विकिमिडिया प्रतीकचिन्हाचा वापर करु शकता व आपणास केंव्हा परवानगी घ्यावयास हवी ते, ही नीती स्पष्ट करते.
हा करार, विकिमिडिया फाऊंडेशन किंवा विकिमिडियाच्या इतर संस्थांसमवेत आपली नेमणूक,अभिकर्ता किंवा भागीदारी संबंध निर्माण करीत नाही.आपण हे सत्य कबूल करता व समजता कि आपण व विकिमिडिया फाऊंडेशन हे एकमेकांपासून स्वतंत्र आहेत. आपण व आपला सदस्यगट हे, विकिमिडिया फाऊंडेशनच्या वतीने कोणत्याही प्रकारे बोलू अथवा कोणतेही कार्य करु शकत नाही.
हा करार,संलग्नन समितीतर्फे आपल्या सदस्यगटास मान्यता मिळाल्याच्या दिनांकापासून एक वर्षात संपेल.हा करार,जर तो संपुष्टात आणल्या गेला नाही तर, पुढील एक वर्षासाठी आपोआप नुतनीकृत होईल.
आमची आचारसंहिता आपण आमची आचारसंहिता पाळावयासच हवी:
आमच्या शर्ती कायद्यांच्या विसंवाद तत्वांस न मानता, हा करार, यूएसएच्या कॅलिफॉर्निया राज्याच्या कायद्याच्या आधिपत्याखाली येतो.संबंशित पक्ष, त्यांचेतील सर्व विवाद हे मध्यस्थीमार्फत सोडविण्याचा प्रयत्न करतील. मध्यस्थी विफल झाली तर,आम्ही सॅन फ्रान्सिस्को देशाच्या कॅलिफॉर्निया राज्याच्या अथवा संघराज्याच्या निव्वळ वैयक्तिक अधिकारक्षेत्रास अनुमती देऊ व तो विवाद सोडवु. विकिमिडिया फाऊंडेशनला हा सदस्य गट करार वेळोवेळी फेरफारीत करणे आवश्यक असेल.या करारात होणार असलेल्या काहीही बदलांबाबत, आपले प्रतिनिधीस ३० दिवसांचे आधी विपत्राद्वारे दखलपत्र(नोटिस) मिळेल. यातील प्रत्येक पक्षाने या करारावर, लागू असणाऱ्या दिनांकाला, स्वाक्षऱ्या केल्या आहेत.
द्वारे: _______________________________
नाव: ____________________________
शीर्षक: _____________________________
[नाव] वैयक्तिकरित्या व या सदस्य गटाचा अभिकर्ता म्हणून नाव: ____________________________
[नाव] वैयक्तिकरित्या व या सदस्य गटाचा अभिकर्ता म्हणून
द्वारे: _______________________________
नाव: ____________________________ |