Jump to content

एकल सदस्य सनोंद प्रवेश पूर्ण झाल्याची उद्घोषणा/वैयक्तिक उद्घोषणा

From Meta, a Wikimedia project coordination wiki
This page is a translated version of the page Single User Login finalisation announcement/Personal announcement and the translation is 62% complete.
Outdated translations are marked like this.

आपल्या सदस्य खाते नावात बदल केला जाणार आहे

नमस्कार,

आपल्या सदस्यांना नवी आणि चांगली साधने,उदाहरणार्थ की आंतरविकि सूचना (क्रॉसविकि नोटीफिकेशन), उपलब्ध करून देण्याच्या विकिमिडीया विकसक चमूच्या प्रयत्नांचा भाग म्हणून ; विकिमिडीया विकसक चमू खात्यांच्या कार्यशैलीत काही महत्वपूर्ण बदल करत आहेत.

ह्या बदलांमूळे आपणास सर्वत्र एकच सदस्य खाते नाव वापरता येईल.यामुळे सदस्यांना आपल्या साधन विषयक पसंती सुलभतेने निवडता येतील आणि संपादने आणि चर्चा अधीक चांगल्या प्रकारे करून देण्याची नवी सोय उपलब्ध करून देता येईल.

ह्या सुविधा उपलब्ध करून देण्याचा एक महत्वपूर्ण परिणाम असा की, सदस्य खात्याची नावे सर्व ९०० विकिमीडिया विकिंवर एकसारखे केले जातील. अधिक माहिती करिता हि उद्घोषणा पहा.

दुर्दैवाने (Unfortunately), आपले सध्याचे सदस्य खाते नाव अजून एका {{subst:PAGENAME}} या सदस्य खाते नावाशी मिळते जुळते आहे.येत्या काळात आपण दोघेही विकिमीडिया विकि वापरू शकावेत म्हणून आम्ही आपले सदस्य खाते नाव <nowiki>Single User Login finalisation announcement/Personal announcement/mr~Template:WIKI असे बदलत आहोत.२७ मे अथवा च्या आसपास आपले सदस्य खाते नाव,इतर अनेकां प्रमाणे, बदलले जाणार आहे.

आपले सदस्य खाते इतर गोष्टीत पुर्वीप्रमाणेच कार्यरत राहील परंतु, या पुढे आपणास सदस्य प्रवेश करताना, बदलून दिले गेलेले नवे सदस्य खाते नाव वापरावे लागेल.आपल्या सदस्य खात्याने यापुर्वी केलेली संपादने आपल्या नव्या सदस्यखाते नाव बदलाशी तशाच पद्धतीने संलग्न राहतील.जर आपणास आपल्याला बदल केले गेलेले नवे सदस्य नाव न आवडल्यास, २७ मे पुर्वी स्थानिक प्रशासकांना, २७ मे नंतर मेटावर येथे आपल्या आवडीचे वेगळे नाव बदलून देण्याची विनंती करू शकता.

तसदीबद्दल क्षमस्व.

Yours,
Keegan Peterzell
Community Liaison, Wikimedia Foundation