Jump to content

Wikimedia Foundation elections/2021/2021-08-27/Second board voter e-mail/mr

From Meta, a Wikimedia project coordination wiki
This page is a translated version of the page Wikimedia Foundation elections/2021/2021-08-27/Second board voter e-mail and the translation is 100% complete.

From: विकिमीडिया फाउंडेशन निवडणूक समिती <board-elections@lists.wikimedia.org>

विकिमीडिया फाउंडेशन 2021 बोर्ड ऑफ ट्रस्टीजच्या निवडणुकीत आठवणीने मतदान करा

नमस्कार $USERNAME,

आपण विकिमीडिया फाउंडेशन 2021 बोर्ड ऑफ ट्रस्टीजच्या निवडणुकीत मतदान करण्यास पात्र असल्याने आपल्याला हा मेल मिळाला आहे. निवडणूक 18 ऑगस्ट, 2021 रोजी सुरू झाली आणि 31 ऑगस्ट, 2021 रोजी संपेल.

विकिमीडिया फाउंडेशन $ACTIVEPROJECTसारख्या प्रकल्पांचे संचालन करते आणि त्याचे नेतृत्व बोर्ड ऑफ ट्रस्टीजद्वारे केले जाते. हा बोर्ड ही विकिमीडिया फाउंडेशनची निर्णय घेणारी संस्था आहे. बोर्ड ऑफ ट्रस्टीजबद्दल अधिक जाणून घ्या.

या वर्षी सामूहिक मतदानाद्वारे चार पदांसाठी निवडणूक होणार आहे. या पदांसाठी जगभरातून एकोणीस उमेदवार निवडणूक लढवत आहेत. 2021च्या बोर्ड ऑफ ट्रस्टीजविषयी अधिक जाणून घ्या

समूहांच्या सुमारे 70,000 सदस्यांना मतदान करण्यास निमंत्रित करण्यात आले आहे. त्यात आपणही आहात! मतदान फक्त 31 ऑगस्ट रोजी 23:59 UTC (जागतिक प्रमाणवेळ) पर्यंतच सुरू राहील. [$SERVER/wiki/Special:SecurePoll/vote/Wikimedia_Foundation_Board_Elections_2021 $ACTIVEPROJECTच्या सेक्युअरपोलवर जाऊन मतदान करा].

आपण याआधीच मतदान केले असल्यास, मतदान केल्याबद्दल आभार. कृपया हा मेल दुर्लक्षित करा. लोक त्यांची कितीही खाती असली, तरी फक्त एकदाच मतदान करू शकतात.

या निवडणुकीविषयी अधिक माहिती वाचा.

सही,

निवडणूक समिती

आपण विकिमीडिया फाउंडेशनवर आपल्या ईमेल पत्त्याने नोंदणी केलेली असल्याने हा मेल आपणांस पाठवलेला आहे. भविष्यातील निवडणुकीविषयी सूचना मिळावयास नको असल्यास, मधून काढून टाकायचे असल्यास, कृपया आपले सदस्यनाम (यूजर नेम) विकिमीडिया नो मेल लिस्टमध्ये सामील करा.

Plain text version

प्रिय $USERNAME,

आपण विकिमीडिया फाउंडेशन 2021 बोर्ड ऑफ ट्रस्टीजच्या निवडणुकीत मतदान करण्यास पात्र असल्याने आपल्याला हा मेल मिळाला आहे. निवडणूक 18 ऑगस्ट, 2021 रोजी सुरू झाली आणि 31 ऑगस्ट, 2021 रोजी संपेल.

विकिमीडिया फाउंडेशन $ACTIVEPROJECT सारख्या प्रकल्पांचे संचालन करते आणि त्याचे नेतृत्व बोर्ड ऑफ ट्रस्टीजद्वारे केले जाते. हा बोर्ड ही विकिमीडिया फाउंडेशनची निर्णय घेणारी संस्था आहे. बोर्ड ऑफ ट्रस्टीजबद्दल अधिक जाणून घ्या: 
<https://meta.wikimedia.org/wiki/Wikimedia_Foundation_Board_of_Trustees/Overview>.

या वर्षी सामूहिक मतदानाद्वारे चार पदांसाठी निवडणूक होणार आहे. या पदांसाठी जगभरातून एकोणीस उमेदवार निवडणूक लढवत आहेत. 2021च्या बोर्ड ऑफ ट्रस्टीजविषयी अधिक जाणून घ्या: <https://meta.wikimedia.org/wiki/Wikimedia_Foundation_elections/2021/Candidates#Candidate_Table>

समूहांच्या सुमारे 70,000 सदस्यांना मतदान करण्यास निमंत्रित करण्यात आले आहे. त्यात आपणही आहात! मतदान फक्त 31 ऑगस्ट रोजी  23:59 UTC (जागतिक प्रमाणवेळ) पर्यंतच सुरू राहील. $ACTIVEPROJECTच्या सेक्युअरपोलवर जाऊन मतदान करा: <$SERVER/wiki/Special:SecurePoll/vote/Wikimedia_Foundation_Board_Elections_2021>

आपण याआधीच मतदान केले असल्यास, मतदान केल्याबद्दल आभार. कृपया हा मेल दुर्लक्षित करा. लोक त्यांची कितीही खाती असली, तरी फक्त एकदाच मतदान करू शकतात.

या निवडणुकीविषयी अधिक माहिती वाचा: <https://meta.wikimedia.org/wiki/Special:MyLanguage/Wikimedia_Foundation_elections/2021/Board_of_Trustees>.

सही,

निवडणूक समिती

--

आपण विकिमीडिया फाउंडेशनवर आपल्या ईमेल पत्त्याने नोंदणी केलेली असल्याने हा मेल आपणांस पाठवलेला आहे. भविष्यातील निवडणुकीविषयी सूचना मिळावयास नको असल्यास, मधून काढून टाकायचे असल्यास, कृपया आपले सदस्यनाम (यूजर नेम) विकिमीडिया नो मेल लिस्टमध्ये सामील करा <https://meta.wikimedia.org/wiki/Wikimedia_nomail_list>.