सदस्याची/च्या भाषा

From Meta, a Wikimedia project coordination wiki
Jump to navigation Jump to search
This page is a translated version of the page User language and the translation is 82% complete.
विकिमिडिया मेटा-विकि

सहभागी व्हा:

सदस्याच्या भाषा हे अश्या सदस्य चौकटी आहेत ज्यातून सदस्य कोणत्या भाषेत संवाद साधू शकतात आणि त्या भाषांचे प्रविणत्व कळते. यातून वैविध्यपूर्ण समूदायामध्ये एकमेकांशी संवाद साधणे प्रत्यक्षपणे आणि दुभाष्यांच्या मदतीनेही शक्य होते.

वापर

बॅबेल सदस्य माहिती
ru-N Русскийродной язык этого участника.
en-5 This user has professional knowledge of English.
fr-1 Cet utilisateur dispose de connaissances de base en français.
भाषेनुसार सदस्य

तुम्ही तुमची सदस्य माहिती तुमच्या सदस्य पानावर हा कोड लिहून दाखवू शकता:

{{#babel:ru-N|en-5|fr-1}}

उजव्या बाजूला जे निकाल तुम्ही पाहात आहात. त्यात तुम्ही तुम्हांला हव्या तेव्हढ्या भाषा जोडू शकता, त्या भाषांचे भाषा कोड आणि प्रविणता दाखवू शकता.

भाषेचा कोड
The extension recognizes standard ISO 639 (1–3) language codes. You can find your language by searching the list of ISO 639-1 codes or a database of ISO 639 1–3 codes.
प्रविणता
The proficiency describes how well you can communicate in the language. It's indicated by a single character from the Proficiency column in the table below:
प्रविणता अर्थ
0 तुम्ही ही भाषा अजिबात समजू शकत नाही.(किंवा ती भाषा समजण्यात अनेक अडचणी येतात).
1 तुम्ही लिखित साहित्य किंवा साधे प्रश्न समजू शकता.
2 तुम्ही साधी संपादने करू शकता किंवा चर्चांमध्ये वरवर भाग घेऊ शकता.
3 तुम्ही या भाषेमध्ये काही तोडके-मोडके लिहू शकता.
4 तुम्ही या भाषेत मातृभाषा असल्याप्रमाणे बोलू शकता(जरी ती तुमची मातृभाषा नसली तरी).
5 तुम्ही या भाषेमध्ये प्रविण आहात; तुम्हांला बारकावे कळतात म्हणूनच तुम्ही अगदी प्रगत दस्ताऐवजांचेही भाषांतर करू शकता.
N ही तुमची मातृभाषा आहे, त्यामुळे तुम्ही या भाषेतील बोलीभाषा आणि स्थानिक वैशिष्ट्ये समजू शकता.
ru-N Русскийродной язык этого участника.
en-5 This user has professional knowledge of English.
fr-1 Cet utilisateur dispose de connaissances de base en français.

शिर्षक आणि तळटिप काढण्यासाठी, हा सुरूवातीला $कोड वापरा, उदा. {{#babel:plain=1|sv-N|zh-3|de-1}}. याने सदस्य चौकटी वापरणे सोपे होते.

{{#babel:plain=1|ru-N|en-5|fr-1}}

हे ही पाहा