Jump to content

मेटा:बॅबिलॉन/बातम्या

From Meta, a Wikimedia project coordination wiki
This page is a translated version of the page Meta:Babylon and the translation is 100% complete.
BABYLON
the Wikimedia translators' portal/noticeboard
Babylon is the Meta translations portal and noticeboard. For general discussions about translations see the talk page.

संवाद

 • बॅबिलॉन चर्चापान
  जर आपल्या मनात काही प्रश्न असतील,शंका,प्रस्ताव किंवा भाषांतराबाबत इतर काहीही विचारावयाचे असल्यास या पानावर लिहा.
 • भाषांतरकारांची विपत्र यादी
  विकिमिडिया भाषांतरकारांची अधिकृत विपत्रयादी. नोंदणी करा!
 • #विकिमिडिया-भाषांतरconnect
  भाषांतरकारांचे अधिकृत IRC चॅनेल. आपणास साहाय्य हवे असल्यास,चॅट करावयाची असल्यास किंवा नविन विनंत्यांवर अद्यतनाबाबत, आम्हास भेट द्या!
 • भाषांतरकारांचे वार्तापत्र
  पर्यायी मेलींग यादीमध्ये सहभागी व्हा, ज्यामधून तुम्हांला तुमच्या चर्चापानावर संदेश मिळेल.

नविन प्रणालीद्वारे तयार केलेली मेटाविकिवरील भाषांतर विनंत्यांच्या पानांची स्वयंजादुई यादी (भाषांतर विस्तारक साहाय्यहे बघा).

थेट दुवे:

भाषांतरकारासाठी नोंदणी करा

विकिमिडिया प्रकल्पांवरील भाषांतराच्या बाबी

या आठवड्याचे भाषांतर

मेटा-विकीवरील आठवड्याचे भाषांतर हा लेख Wikipedias मध्ये जोडण्याचा प्रकल्प आहे जिथे ते अस्तित्वात नसतात.

WikiProject Translation विकिसोर्सवर

विविध विकिसोर्स भाषेतील विकिमधील जुन्या अनुवादांचे एकत्रिकरण आणि कधीही भाषांतरित न झालेल्या किंवा केवळ कॉपीराइट केलेले भाषांतर इत्यादि स्रोत ग्रंथांसाठी नवीन तयार करण्याचा एक उपक्रम. इंग्रजी विकिस्रोतवर होस्ट केलेले.

स्थानिकीकरणाबाबत

भाषांतरकार आणि विकासक दोघांसाठी स्थानिकीकरणाविषयी माहिती MediaWiki.org वर localisation page वर मिळू शकते.

तुम्ही अमीरच्या ब्लॉगवर काही उपयुक्त टिप्स वाचू शकता.

दूरगामी भाषांतर व्यूहनीती

तुम्ही Translation strategy पानावर भाषांतरांसह कसे कार्य करावे याबद्दलच्या कल्पना वाचू शकता आणि त्यावर चर्चा करू शकता.